About Us

नमस्कार वाचाकानो, सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे marathisevak.com ह्या आपल्या मराठी वेबसाईट वर स्वागत करतो. मित्रानो, आपल्याला आजच्या युगात इंटरनेट वरती मराठी भाषेमध्ये माहितीचे खूप कमी ज्ञान मिळते. ह्या वेबसाईट चा सर्व प्रथम उद्देश्य म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीच्या माहिती बद्दल उपलब्ध करून देणे हा आहे.

मराठी सेवक हि एक अतिशय उत्तम जागा आहे जिथे तुम्हाला वेग वेगळ्या प्रकारची माहिती मिळेल जसे कि, स्वताचा व्यवसाय कसा सुरु करावा, शेत्कार्ण्यांसाठी आणि सामान्य माणसांसाठी सरकारी योजना, सरकारचे जीआर, तंत्रज्ञान विषयीची माहिती, पैसे कमविण्याचे विविध मार्ग, शैक्षणिक माहिती, ई. वेगवेगळ्या विषयांवर मराठी मध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळेल.

तुम्हाला जर आमच्याशी काही संपर्क साधायचा असेल तर आपल्या Contact Us या पेज ला नक्कीच भेट द्या.

धन्यवाद !